dushkal

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवरसाताऱ्यात पाणी नियोजनाला वेग

रब्बीसाठी ६१ हजार हेक्टर सिंचनाचे नियोजन सातारा : माणदेश नगरी प्रतिनिधी जिल्ह्यात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती आणि आगामी रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (दि. २ नोव्हेंबर) कालवा सल्लागार समितीची महत्त्वपूर्ण बैठक झाली. जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, सिंचनाचे नियोजन, पशुधनासाठी चारा आणि विविध जलसिंचन प्रकल्पांतील पाण्याचे समन्यायी वाटप यावर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. खासदार […]

Continue Reading
माणदेश नगरी

नव्या पर्वाचा प्रारंभ: माणदेशाच्या मातीतून शाहू नगरीच्या प्रांगणात!

‘दैनिक माणदेश नगरी’! सातारकरांच्या सेवेत आजचा दिवस ‘दैनिक माणदेश नगरी’च्या प्रवासातील केवळ एक साधा दिवस नाही, तर एका नव्या पत्रकारितेच्या पर्वाचा हा दणदणीत प्रारंभ आहे. माणदेशाच्या कणखर मातीतून जन्मलेले आणि सोलापूरच्या क्षितिजावर आपली वेगळी ओळख निर्माण केलेले ‘दैनिक माणदेश नगरी’ आज थेट सातारा जिल्ह्याच्या ऐतिहासिक राजधानीत, म्हणजेच आपल्या लाडक्या ‘शाहू नगरीत’ दणक्यात पाऊल टाकत आहे. […]

Continue Reading