छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले

सातारा मेडिकल कॉलेजच्या बालरोगविभागासाठी १३.५० कोटींचा निधी मंजूर!

ना. शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्याला यश; यंत्रसामग्री खरेदीचा मार्ग मोकळा सातारा : माणदेश नगरी प्रतिनिधी छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय लवकरात लवकर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होऊन सातारा जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. त्यांच्या या पाठपुराव्याला आणखी एक महत्त्वपूर्ण […]

Continue Reading
dushkal

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवरसाताऱ्यात पाणी नियोजनाला वेग

रब्बीसाठी ६१ हजार हेक्टर सिंचनाचे नियोजन सातारा : माणदेश नगरी प्रतिनिधी जिल्ह्यात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती आणि आगामी रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (दि. २ नोव्हेंबर) कालवा सल्लागार समितीची महत्त्वपूर्ण बैठक झाली. जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, सिंचनाचे नियोजन, पशुधनासाठी चारा आणि विविध जलसिंचन प्रकल्पांतील पाण्याचे समन्यायी वाटप यावर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. खासदार […]

Continue Reading
माणदेश नगरी

नव्या पर्वाचा प्रारंभ: माणदेशाच्या मातीतून शाहू नगरीच्या प्रांगणात!

‘दैनिक माणदेश नगरी’! सातारकरांच्या सेवेत आजचा दिवस ‘दैनिक माणदेश नगरी’च्या प्रवासातील केवळ एक साधा दिवस नाही, तर एका नव्या पत्रकारितेच्या पर्वाचा हा दणदणीत प्रारंभ आहे. माणदेशाच्या कणखर मातीतून जन्मलेले आणि सोलापूरच्या क्षितिजावर आपली वेगळी ओळख निर्माण केलेले ‘दैनिक माणदेश नगरी’ आज थेट सातारा जिल्ह्याच्या ऐतिहासिक राजधानीत, म्हणजेच आपल्या लाडक्या ‘शाहू नगरीत’ दणक्यात पाऊल टाकत आहे. […]

Continue Reading