नव्या पर्वाचा प्रारंभ: माणदेशाच्या मातीतून शाहू नगरीच्या प्रांगणात!
‘दैनिक माणदेश नगरी’! सातारकरांच्या सेवेत आजचा दिवस ‘दैनिक माणदेश नगरी’च्या प्रवासातील केवळ एक साधा दिवस नाही, तर एका नव्या पत्रकारितेच्या पर्वाचा हा दणदणीत प्रारंभ आहे. माणदेशाच्या कणखर मातीतून जन्मलेले आणि सोलापूरच्या क्षितिजावर आपली वेगळी ओळख निर्माण केलेले ‘दैनिक माणदेश नगरी’ आज थेट सातारा जिल्ह्याच्या ऐतिहासिक राजधानीत, म्हणजेच आपल्या लाडक्या ‘शाहू नगरीत’ दणक्यात पाऊल टाकत आहे. […]
Continue Reading